Welcome to Ayurved Aushadhi
आयुर्वेद औषधी मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे.
आम्ही गेल्या 2 वर्षांपासून आयुर्वेदाच्या प्राचीन व शाश्वत ज्ञानाच्या आधारे लोकांना निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मदत करत आहोत.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत चुकीचा आहार, मानसिक तणाव, प्रदूषण आणि रासायनिक औषधांचा अतिरेक यामुळे अनेक गंभीर आजार उद्भवतात.
आमचा ठाम विश्वास आहे की —
आजार दाबण्याऐवजी शरीर शुद्ध करून त्याची नैसर्गिक उपचारशक्ती वाढवणे हाच खरा उपचार आहे.
अमृत ज्यूस काय आहे.?
रियांश अमृत ज्यूस हे कोणत्याही प्रकारचे औषध नाही. हे एक सप्लीमेंटरी ज्यूस आहे जे पुर्ण नैसर्गिक आणि आयुर्वेदिक अशा एकूण 42 घटकांनी बनलेले आहे ज्यामध्ये *सी बकथाॅर्न, अकाई बेरी, ब्लू बेरी, केन बेरी, गोजी बेरी, वाईल्ड बेरी, एल्डर बेरी, रस बेरी, ब्लॅक बेरी, स्टाॅबेरी, मॅंगोस्टिन, नोनी, अश्वगंधा, गुळवेल, शंखपुष्पी, अर्जुन, जेष्ठमध, शतावरी, हळद, आवळा, हरड, बेहडा, गुडूची, काळी मुसळी, रातींगणी, नीम, शेवगा, ब्राम्ही, भुमी आवळा, जायफळ, ग्रीन टी, केसर, तुळस, कोरफड, इलायची, बिट, गाजर, अंजीर, डाळिंब, द्राक्ष, कलिंगड, अल्बा गुलाब असे 42 घटक त्याचबरोबर व्हिटॅमिन 'B' 12, व्हिटॅमिन 'D' 3, आणि व्हिटॅमिन 'C'* यांचा समावेश आहे.
" अमृत ज्यूस" हे फक्त आजारी लोकानीच घेतले पाहिजे असे नाही तर कुटुंबातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण घेऊ शकतात, याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत.
हे आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ या तीन तत्वांना (त्री दोषांना) संतुलित करतं, त्याचबरोबर शरीरातील पुर्ण टाहानॅक्झिन्स बाहेर काढतं यामुळे चांगली भूक लागते, शरीराची चयापचय क्रिया सुधारते, पचनशक्ती चांगली होते, चांगली झोप लागते, त्यामुळे शरीराची सेल्फ हिलिंग पाॅवर वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीरातील फ्री रेडिकल्सचा प्रादुर्भाव दुर करते, म्हणजेच डॅमेज पेशींना रिपेअर आणि रिप्लेस करते, शरीरात नवीन चांगल्या पेशींची निर्मिती करते त्यामुळे कॅन्सर सुध्दा बरा होतो. अमृत ज्यूस हे आपल्या शरीरातील कोणत्याही आजारांवर काम करत नाही तर हे आपल्या शरीरातील सर्व प्रकारच्या कमतरतेवर तसेच शरीरातील पेशींच्या पोषकतेवर काम करते. त्यामुळे आपल्या शरीरातील सर्व प्रकारचे आजार बरे होतात.
दवाखान्यात लाखो रुपये खर्च करून रिझल्ट येत नसेल आणि कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय अमृत ज्यूस ने रिझल्ट येत असेल तर हे ट्राय करायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे. प्रत्येकाला रिझल्ट मिळेलच याचा आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही अथवा गॅरंटी देत नाही कारण प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीनुसार तसेच आजाराच्या प्रकार आणि प्रमाणानुसार रिझल्टमध्ये भिन्नता आढळून येऊ शकते. काही लोकांना अगदी पंधरा दिवसात, महिन्यात तर काहींना तीन महिने, सहा महिने, नऊ महिने, एक वर्ष रेग्युलर घेतल्याने खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत. त्यांच्या शरीरातील मल्टिपल प्राॅब्लेम जसे की बीपी, शुगर, थाॅयराईड, संधिवात, दमा, हृदयरोग, अल्सर, मुळव्याध, मुतखडा, सोरायसिस, सायनस, सायटिका, मायग्रेन, युरिक एसिड, लिव्हर संबंधित समस्या, किडनी संबंधित समस्या, पॅरालिसीस आणि कॅन्सर पुर्ण बरे झाले आहेत.
कंपनीला सहा वर्षे झाली असून अमृत ज्यूसच्या माध्यमातून आजपर्यंत लाखो लोकांना हेल्थ बेनिफिट दिले आहेत् . आशा आहे आपणास ही खूप चांगले रिझल्ट मिळतील्
रियांश अमृत ज्युस प्या,
निरोगी जीवन जगा..
☘️रियांश अमृत ज्यूस आयुर्वेदिक 💯
आपल्याकडे जुन्या आणि गंभीर आजारावर 100% आयुर्वेदिक उपाय आहे.
मूलमंत्र - कायमस्वरूपी बरे होण्यासाठी शुध्द देशी जडीबुटी पासून बनविलेले आयुर्वेदीक अमृत ज्युसचाच वापर करा. तात्पुरता आराम तर कोणत्याही औषधाने पडतो.
♦️ *बी पी, शुगर*
♦️ *जूना खोकला, सर्दी*
♦️ *श्वसन सबंधित समस्या*
♦️ *व्हिटॅमिन कमतरता*
♦️ *मूळव्याध*
♦️ *मुतखडा*
♦️ *मधुमेह*
♦️ *पोटाची समस्या*
♦️ *गॅस, अपचन, कब्ज.*
♦️ *पोटाचे अल्सर*
♦️ *मासिक पाळी समस्या*
♦️ *गर्भाशय समस्या*
♦️ *फंगल इन्फेक्शन*
♦️ *शारीरिक कमजोरी*
♦️ *लहान मुलाच्या बौद्धिक क्षमता व त्यांचा विकास होणे*
♦️ *वजन कमी करणे*
♦️ *हृदय सबंधित समस्या*
♦️ *रक्त पातळ करणे*
♦️ *चरबी कमी करणे*
♦️ *वाढलेले पोट कमी करणे*
♦️ *दमा*
♦️ *धाप लागणे*
♦️ *लिव्हर समस्या*
♦️ *हाड समस्या*
♦️ *मेंदूचे विकार*
♦️ *कर्करोग पासून मुक्तता*
♦️ *किडनी समस्या.*
♦️ *रोगप्रतकारशक्ती वाढविणे.*
♦️ *शरीरातील विशजण्य पदार्थ बाहेर काढणे.*
♦️ *शरीर पूर्ण शुध्द करणे.*
♦️ *दातांच्या समस्या*
♦️ *लैंगिक (सेक्स) समस्या*
♦️ *वांझ, वंध्यत्व (इन्फर्टीलीटी)*
♦️ *ज्यांना मुल होत नाही. त्यांना खास Power Booster Plus व Lady Life Care दिले जाईल.*
➖➖➖➖➖➖➖➖➖
आयुर्वेदिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
गुणधर्म
🔹 *औषध पूर्णपणे आयुर्वेदिक आहे.*
🔹 *कसलाही दुष्परिणाम अजिबात नाही.*
🔹 *100% परिणामकारक आहे.*
समस्या
*🔸गुडघेदुखी*
*🔸पाठदुखी*
*🔸कंबरदुखी*
*🔸संधिवात*
*🔸खंदादुखी*
*🔸सायटीका*
*🔸मानदुखी*
*🔸हातापायात मुंग्या येणे*
*🔸सुन्न होणे*
*🔸हाडाची झीज होणे*
*🔸कॅल्शियम कमी होणे*
*🔸हाड मधून कटकट आवाज येणे*
*🔸माकड हाड दुखणे.*
सूचना
ऑनलाईन पेमेंट करून आपले पूर्ण नाव, पत्ता व पिनकोड देणे.
🔺 *एकदा आवश्य वापरून पहा.*
🔺 *घरपोच सेवेसाठी संपर्क करा. (आरोग्य सल्लागार)*
📱9892382523
शरीरातील सर्व विषारी घटक (Toxins) बाहेर काढून शरीर शुद्धीकरण करते.
शरीरातील पेशींना आवश्यक पोषण देऊन पचनशक्ती, ऊर्जा व ताकद वाढवते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून शरीर आजारांशी लढण्यास सक्षम बनवते.
आयुर्वेदानुसार शरीर बरे होण्यासाठी किमान 90 दिवस आवश्यक असतात, म्हणून 3 महिने नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.