शरीरातील सर्व विषारी घटक (Toxins) बाहेर काढून शरीर शुद्धीकरण करते.
शरीरातील पेशींना आवश्यक पोषण देऊन पचनशक्ती, ऊर्जा व ताकद वाढवते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून शरीर आजारांशी लढण्यास सक्षम बनवते.
आयुर्वेदानुसार शरीर बरे होण्यासाठी किमान 90 दिवस आवश्यक असतात, म्हणून 3 महिने नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.